बुधवार, 8 फ़रवरी 2012

आज किती दिवसांनी वाटलं

आज किती दिवसांनी वाटलं कि तू माझी नाही... आज किती दिवसांनी वाटलं कि तू माझी नाही... वेड का तू लावलेस मला इतके सांगशील काकाही... उगाच मनाचे दार मी उघडले तुझ्यासाठी, आता ते फक्त तुझीच जणू वाट पाही... का ह्या निष्ठुर देहाला तू परत पाझर फोडलास गं, होतो ना मी एकटा, का हा धागा तू तोडलासगं. आता सांग कसं जगायचं ते, कसं तुझ्याविना मरायचं ते...... विझता विझत नाही आहे आग माझ्या मनातली, अवस्था कशी माझी ही एका क्षणातली.... (¯`v´¯) .`•.¸.•´ ★ ¸.•´.•´¨) ¸.•¨) (¸.•´(¸.•´ (¸.•¨¯`* ♥ ♥~~

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें