बुधवार, 8 फ़रवरी 2012

घटस्फोट

त्यांच्या सुखी संसारात नेहमी आनंद खेलायचा भांडन करायला दोघाना वेळ कधीच नाही मिलायचा भावी सुखी संसारासाठी तो कर्तुत्वाला वेळ देऊ लागला आणि कामासाठी बराच वेळा बाहेरगावी राहू लागला पण त्यामुले ...... त्यामुले तिच्या मनातसंशयाचा बिज रुजू लागल तिच्या मनातील ओल प्रेम मग आतल्या आत कुजू लागल असाच एकदा परतल्यावर जेव्हा तो घरी राहिला होता तिच्या प्रत्येक नजरेत त्याने संशयच भरलेला पाहिला होता त्याला समजताच नव्हत की अस का घडत होत? तो तर बनवायला निघाला होता पण सर्व कही बिघडत होत आणि शेवटी त्याच्या आयुष्यात एक दिवस असा आला समजावून पाहिल तिला किती मग तो ही हतबल जाला फक्त एकाच शब्द बोलून तिने बंद केले आपले ओठ धक्काच बसला त्याला एकून तो शब्द घटस्फोट , घटस्फोट , घटस्फोट

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें