मंगलवार, 24 फ़रवरी 2015

एक कोड सांगतो त्याच उत्तर द्या

एक कोड सांगतो त्याच उत्तर द्या 

👇👇👇
एका दुकानात
1 रुपयाला तीन चॉकलेट मिळतात

आणि चॉकलेट चे तीन कवर दुकानदराला परत दिल्यावर तो 1 चॉकलेट फ्री देतो 

तर   15  रुपयाला  किती  चॉकलेट  मिळतील its challenge
Ans - 67

1 टिप्पणी: